प्रसाद ने नेहमी इतरांना मदत केली. त्याच्या स्मरणार्थ आपण त्याच्या नावाने आपण गरीब मुलांना शिष्यवृत्ती चालू करत आहोत.
दर वर्षी २ मुलांना त्यात एक मुलगी आणि एक मुलगा अशा प्रकारे आपण याचे वाटप करणार आहोत.
Prasad has always helped others. we start Scholarships for poor student. in his memories.
Prasad has always helped others. we start Scholarships for poor student. in his memories.
प्रसाद सासवडे या नावाने डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हेमलकसा मधील कामास खारीचा वाटा आपण देत आहोत.
तसेच मदर कन्सर्न या संस्थेसही आपण नेहमी मदत करत असतो.इतरही संस्थेस कामानुसार आपण मदत करत असतो.
Help Medical Facility
इतरही खूप समाजसेवेची कामे आपण संस्थे मार्फत करत आहोत.
जसे कि विहिरीवर कापसे धुण्यासाठी ओटा बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे,

